Saturday, August 16, 2025 02:26:37 PM
मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
Jai Maharashtra News
2025-07-16 21:59:06
आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 19:38:16
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
2025-05-27 14:46:49
पुण्यात बंडगार्डन पोलिसांकडून लष्कर नोकरी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
Manoj Teli
2025-02-15 10:39:15
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना तब्बल 74 लाख 40 हजार रूपयांचा गांड घेण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू आहे.
Manasi Deshmukh
2024-12-08 06:53:48
दिन
घन्टा
मिनेट